गुरु गोचर 2025 – या राशींना मिळणार उत्तम लाभ
गुरु गोचर 2025 – या राशींना मिळणार उत्तम लाभ देवतांचे गुरु म्हणून ओळखला जाणारा बृहस्पती ग्रह जवळपास एक वर्षानंतर 14 मे 2025 रोजी रात्री 2:30 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याच काळात राहू देखील राशी बदलणार असल्यामुळे गुरु-राहूच्या नवम-पंचम योगाचा प्रभाव पाच राशींवर विशेष शुभदायी ठरणार आहे…