संपूर्ण महाराष्ट्र साहित्य दर्शन

किल्ले नळदुर्ग (जि.उस्मानाबाद)

नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी लांब पसरलेली आहे.या तटबंदीत ११४ बुरुज आहेत्.महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर [...]

>>

चिरगुट

चिरगूटङ्क ही व्यथा आहे व्यवस्थेने जिर्ण केलेल्या माणसांची. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्य पणाला लावणाèया समाजाची. ही कथा आहे उच्चभ्रू समाज, भांडवलदार, उद्योगपती आणि राजकीय पुढाèयांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून, चोळामोळा करून फेकून दिलेल्या समाजाची. जवाहर नगर ही अशीच एक प्रतिकात्मक वस्ती जिथे भिकारी, वेश्या, हिजडे, कचरा वेचणारे आणि इतर कष्टकरी, सर्वसामान्य लोक राहतात. ही वस्ती [...]

>>

लोणार सरोवर, जि.बुलढाणा

लोणार सरोवर हे महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक जगप्रसिद्ध सरोवर आहे.याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेल्या लोणार सरोवरामुळे बुलढाणा जिल्हा अनेकांना परिचित झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या सरोवरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक सरोवर म्हणून लोणारचे सरोवर [...]

>>

गुन्हेगार कोण नवरा का बायको ?

गुन्हेगार कोण नवरा का बायको ? एक दिवसी नवरा आणि बायको झोपले होते, अचानक बायको स्वप्न बघून जोरात ओरडली “लवकर पळ” “लवकर पळ” माझा नवरा आला आहे. तिचा नवरा झोपेतून उठतो आणि खिडकीतून उडी मारतो…….!!

>>

“प्रयत्ने वाळूचे कण

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल हि गळे…!!” मग कशाला पिकविता भुईमुगाचे अन् सुर्याफुलांचे मळे??? . . . . . . उचला ते वाळूचे खडे, आणि जाऊद्या तेलाच्या कारखान्या कडे…!!

>>

सुंदर तरुणी दिसल्यावर…

सुंदर तरुणी दिसल्यावर… कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही तशी बायको सोबत माझी होती तरिही नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो! – प्रसाद शिरगांवकर

>>

मी ” TITANIC चा हिरो आहे .

एक निग्रो मेल्यानंतर स्वर्गात गेला , परी : कोण आहेस तू ? निग्रो ( परीला इम्प्रेस करण्यासाठी ) : मी ” TITANIC चा हिरो आहे . … : : : : : : : : : : : परी : TITANIC बुडाला होता कि जळाला होता. ?

>>

झम्प्याची आई

झम्प्याची आई : २० वर्ष मला एकही मुलगा नाही झाला…. . . मीडियावाले : मग तुम्ही काय केले ? . . झम्प्याची आई : मग २१ व्या वर्षी माझ्या वडिलानि माझे लग्न लावून दिले आणि मग झम्प्या झाला….

>>

‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’

लेखक – नरहर कुरुंदकर आजच नरहर कुरुंदकरांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’ हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल. ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य’ या पुस्तकाचे [...]

>>

महार कोण होते ? (पुस्तक परिचय)

माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे पुस्तक एवढ्यांतच “महार कोण होते?” हे सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक “श्री.संजय सोनवणी” यांनी लिहिलेले पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण केले. महार समाजाचा इतिहास सांगणारे पुस्तक असे या पुस्तकाकडे कोणी पाहिले तर तो या पुस्तकावर मोठा अन्याय होईल. महार समाजाचा उगम घेता घेता लेखक श्री. संजय सोनवणी यांनी प्रत्यक्ष मानव संस्कृती कशी अस्तित्त्वात [...]

>>

Previous Posts